E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही : ममता
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
कोलकाता : वक्फ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करू देणार नाही. अल्पसंख्याक नागरिकांची आणि त्यांच्या संपत्तीची मी रक्षा करेन. बंगालला कधीही धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
कोलकात्यात जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना ममता म्हणाल्या, वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीवर मुस्लिम धर्मीय नाराज आहेत, हे मला माहीत आहे. कोणीही धर्मात फूट पाडून राज्य करेल, असे मी होऊ देणार नाही.जे लोक त्यांना राजकीय चळवळ सुरू करण्यासाठी चिथावणी देतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही. इतिहास सांगतो की बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत सर्व एकत्र होते. फाळणी नंतर झाली. त्यामुळे येथे राहणार्यांना सुरक्षा पुरवणे हे आमचे काम आहे.दरम्यान, वक्फ विधेयकामुळे पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. मुर्शिदाबादमधील अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी यावेळी पोलिसांच्या गाड्या देखील पेटवल्या.
Related
Articles
बलात्कार प्रकरणी धक्कादायक विधाने करु नका
16 Apr 2025
पुणेकर उकाड्याने हैराण...!
11 Apr 2025
डांबर खरेदीच्या निविदेला स्थगिती
17 Apr 2025
’गांधी दर्शन’ शिबिराला प्रतिसाद
14 Apr 2025
काँग्रेसची देशभर निदर्शने
17 Apr 2025
नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यास सुरुवात
14 Apr 2025
बलात्कार प्रकरणी धक्कादायक विधाने करु नका
16 Apr 2025
पुणेकर उकाड्याने हैराण...!
11 Apr 2025
डांबर खरेदीच्या निविदेला स्थगिती
17 Apr 2025
’गांधी दर्शन’ शिबिराला प्रतिसाद
14 Apr 2025
काँग्रेसची देशभर निदर्शने
17 Apr 2025
नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यास सुरुवात
14 Apr 2025
बलात्कार प्रकरणी धक्कादायक विधाने करु नका
16 Apr 2025
पुणेकर उकाड्याने हैराण...!
11 Apr 2025
डांबर खरेदीच्या निविदेला स्थगिती
17 Apr 2025
’गांधी दर्शन’ शिबिराला प्रतिसाद
14 Apr 2025
काँग्रेसची देशभर निदर्शने
17 Apr 2025
नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यास सुरुवात
14 Apr 2025
बलात्कार प्रकरणी धक्कादायक विधाने करु नका
16 Apr 2025
पुणेकर उकाड्याने हैराण...!
11 Apr 2025
डांबर खरेदीच्या निविदेला स्थगिती
17 Apr 2025
’गांधी दर्शन’ शिबिराला प्रतिसाद
14 Apr 2025
काँग्रेसची देशभर निदर्शने
17 Apr 2025
नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यास सुरुवात
14 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार